पुढारीचे स्क्रिनशॉट वापरुन संजय राऊत यांच्या संदर्भात फेक न्यूज व्हायरल; वाचा सत्य

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्व पक्ष नेत्यांनी प्रचाराचे नारळ फोडले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढारी न्यूज चॅनलचे एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्क्रिनशॉट सोबत दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी घोषणा केली की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर लाडकी बहिण योजनेद्वारे हिंदू महिलांना दुप्पट तर मुस्लिम महिलांना चौप्पट पैसे देण्यात […]

Continue Reading

लोकसत्ताचे लोगो वापरुन सदा सरवणकरांच्या नावने बनावट ग्राफिक व्हायरल; वाचा सत्य

मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आणि मित्र पक्ष शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर लढत देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसत्ताचे एक ग्राफिक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सदा सरवणकरांनी माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची कबूली देत उद्धव ठाकरे गट सोडल्याचा पश्चाताप व्यक्त केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

रोहित पवार यांनी अदानींकडून 500 कोटी घेतल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

सोशल मीडियावर एबीपी न्यूज चॅनेलच्या लोगोसह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अदानी समुहाकडून 500 कोटी रुपये घेतल्याची बातमी दाखविण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल बातमी खोटी असून एबीपी न्यूजने असा कोणताही व्हिडिओ जारी […]

Continue Reading

काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजप समर्थकांना धमकी दिल्याचा व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा; वाचा सत्य 

महाराष्ट्रामध्ये विधासभा निवडणूक प्रचार सुरू झाला असून काँग्रेस माजी मंत्री सुनील केदार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुनील केदार भाजप समर्थकांना धमकीच्या स्वरात बोलताना दिसतात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, “भाजपचा झेंडा घेऊन फिरताना दिसलात तर घरात घुसून मारू अशी, काँग्रेस नेते सुनील केदार यांनी […]

Continue Reading

प्रियांका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करताना मल्लिकार्जुन खरगेंना प्रवेश न दिल्याचा गैरसमज व्हायरल

निवडणुकीच्या काळात राजकारण्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केले जातात. अशाच एका व्हिडिओमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दरवाजाबाहेर दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, प्रियंका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करताना मल्लिकार्जुन खरगे दलित असल्याकारणाने त्यांना दरवाजाबाहेर ताटकळत उभे ठेवले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

संजय राऊत यांनी दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिले नाही; वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणतात की, “आपले सरकार एक दिवस दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल.” दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे गटाचे सरकार आल्यावर दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

काँग्रेस आरक्षण रद्द करणार असे नाना पटोले म्हणाले नाही; एडिटेड व्हिडिओ व्हायरल

अवघ्या काही दिवसांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका कार्यक्रमात आरक्षणावर चर्चा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, नाना पटोले यांनी काँग्रेस आरक्षण हटवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये पत्रकार विचारतात की, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीचा जुना व्हिडिओ एडिट करुन चुकीच्या संदर्भात व्हायरल

विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभुमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शरद पवार मुस्लिम समुदायातील लोकांसोबत दिसतात. व्हिडिओमध्ये एक आवाज मुस्लिम समुदायाला मतदान करायला सांगतो. व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, शरद पवार यांनी मुस्लिम समुदायाला त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading