उद्धव ठाकरेंनी केंद्राने वफ्क बोर्डवर बंधने आणू नयेत; असे वक्तव्य केले नाही; वाचा सत्य

वक्फ दुरुस्ती विधेयकाला अलीकडेच संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) कडून मंजुरी मिळाली आहे. याच पार्श्वभुमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि नावासह लिहिले आहे की, “केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नये.”  दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. […]

Continue Reading

वक्फ बोर्डाकडे पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन नाही; खोटा दावा व्हायरल

वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 मुळे देशात या बाबत वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा व्हायरल होत आहे की, वक्फ बोर्डाकडे पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पोस्टसोबत केलेला दावा खोटा आहे. वक्फ बोर्डाकडे […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी न केलेले वक्तव्य लोकमतचे लोगो वापरू फेक ग्राफिक कार्ड व्हायरल; वाचा सत्य

केंद्र सरकारने वक्फ कायदा सुधारणा विधेयक सादर केल्यावर इंडिया आघाडीकडून या विधेयकाचा विरोध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि नावासह लिहिले आहे की, “केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नये.” दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे […]

Continue Reading