निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे का ? वाचा सत्य
सध्या महाराष्ट्रमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्व राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी राज्यभरात सभा घेत आहेत. याच पर्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या नावाने एक पत्रक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीचे सार्वत्रिक तपशील वेळापत्रक जारी केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पत्रक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]
Continue Reading