इंदिरा गांधींचे हे छायाचित्र गलवान खोऱ्यातील नाही. वाचा सत्य
इंदिरा गांधी यांचे पर्वतरांगेच्या पायथ्याशी सैनिकांना संबोधन करतानाचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र गलवान खोऱ्यातील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा फोटो लेह येथील असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गलवान खोऱ्याला भेट दिल्याचे हे […]
Continue Reading