या व्हिडिओमध्ये बांगलादेशात हिंदू शिक्षकाला राजीनामा देण्यास भाग पाडलेले नाही; वाचा सत्य
बांगलादेशाच्या नावाने अनेक असंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एक व्हिडिओमध्ये काही तरूण एका व्यक्तीच्या कॉलरला सिगारेटचे पाकीट स्टेपल करतात आणि शेवटी त्याच्यावर बाटलीतून पाणी ओततात. दावा केला जात आहे की, बांगलादेशमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिंदू शिक्षकाचा अपमान करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओमधील व्यक्ती पालिका अभियंता असून त्याचे नाव […]
Continue Reading