लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मोबाईल मिळणार नाही; भ्रामक दावा व्हायरल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मोबाईल दिले जाणार,असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, महाराष्ट्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. काय आहे दावा ? युजर्स ही पोस्टमध्ये शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, […]

Continue Reading