जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेतल्याचा दावा करणारा व्हिडिओ बनावट; वाचा सत्य
एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, जवाहरलाल नेहरू यांनी एका मुलाखतीमध्ये मान्य केले होते की, स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग नव्हता फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे मोहम्मद अली जिन्नांबद्दल बोलत होते. काय आहे दावा ? व्हिडिओमध्ये जवाहरलाल […]
Continue Reading