मंदिरात पाणी पिल्याबद्दल दलित मुलाला मारहाण केल्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य 

एका मुलाच्या शरीरावर मारहाणीचे वळ उमटल्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. दावा केला जात आहे की, “हा मुलगा मंदिरात पाणी गेला असता जाती – धर्मावरुन त्याला मारहाण करण्यात आली.” पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो भारतातील नाही. खोट्या सांप्रदायिक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? व्हायरल फोटोमध्ये मुलाच्या अंगावर अमानुष मारहाणीचे […]

Continue Reading

केरळमध्ये गर्दीत वडिलांसाठी रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

लहान मुलाचा रडतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, केरळमध्ये शबरीमला यात्राते एका लहान हिंदू मुलाला पोलिसांनी गुन्हेगारासारखे अटक केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळले की, व्हायरल व्हिडिओसोबत केला दावा खोटा आहे. हा मुलगा हरवला होता. त्यामुळे तो रडत होता. काय आहे दावा […]

Continue Reading