कुंभवरुन दिल्लीला परतलेल्या ट्रेनच्या काचो तोडल्याचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल; वाचा सत्य 

महाकुंभचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. अशातच एका व्हिडिओमध्ये काही तरुण ट्रेनच्या खिडक्या फोडताना दिसतात. दावा केला जात आहे की, कुंभमेळ्यावरून दिल्लीला परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर ‘हिंदूविरोधी घटकांनी’ हल्ला केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवरील लाठीचार्जचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ सध्याचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 9 वर्षांपूर्वीचा आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवर […]

Continue Reading

महाकुंभचा ड्रोनशॉटने काढलेला व्हिडिओ आंतरराष्ट्रीय विमानातील पायलटची घोषणा म्हणून व्हायरल

प्रयागराजमधील महाकुंभ परदेशी लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकुंभ गंगा घाटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “आंतरराष्ट्रीय विमान प्रयागराज येथे लँडिंग होण्यापूर्वी परदेशी पायलटने गंगा घाटचे हे दृष्य पाहून घोषणा केली.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

अग्निकुंडावर झोपणाऱ्या साधूचा व्हिडिओ महाकुंभ मेळ्यातील नाही; वाचा सत्य

एका साधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो संन्यासी एका अग्निकुंडावर झोपतो आणि बराच वेळ पडून राहतो. दावा केला जात आहे की, “महाकुंभमधील एका साधूने गंगेत स्नान करण्यापूर्वी अग्निस्नान केले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कुंभमेळ्यातील साधूचा […]

Continue Reading

बिल गेट्स महाकुंभ मेळ्यात दाखल झाले नाही; काशीचा व्हिडिओ प्रयागराजचा म्हणून व्हायरल

प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर बिल गेट्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “बिल गेट्स महाकुंभ मेळ्यासाठी दाखल झाले आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती बिल गेट्स नाही. […]

Continue Reading