स्फोटाचा जुना व्हिडिओ दहशतवादी मसूद अझहरच्या कथित मृत्युशी जोडून व्हायरल; वाचा सत्य
पाकिस्तानमध्ये गँगस्टर दाऊद इब्राहिमवरील विषप्रयोगाच्या अफवेनंतर आता पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी मसूद अझहरच्या कथित मृत्यूची चर्चा समोर येत आहे. पुरावा म्हणून एका बॉम्ब स्फोटाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, याच हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा मृत्यू झाला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]
Continue Reading
