मलबार चॅरिटेबल ट्रस्ट फक्त मुस्लिम मुलींनाच शिष्यवृत्ती देते का ? वाचा सत्य
भारतामध्ये अनेक खाजगी कंपन्या गरीब व होतकरू विद्यार्थांना त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृती देण्याचे काम करत असतात. याच पार्श्वभूमीवर मलाबार गोल्ड अँड डायंमड कंपनीच्या चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बुरखा घातलेल्या काही मुली दिसतात. दावा केला जात आहे की, मलबार चॅरिटेबल ट्रस्ट फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देते. […]
Continue Reading