‘मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट’ करण्यासाठी आम्ही एकत्र आलो’ असे संजय राऊत म्हणाले का ? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणतात की, “मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, बाकी इतरत्र नाही.”  दावा केला जात आहे की, या ठिकाणी संजय राऊत मुंबईतील मराठी माणसाप्रती स्वत:च्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळात […]

Continue Reading