‘मला मराठी बोलता येत नाही’ असे बॅनर लोकांनी घेतलेल्याचा एआय व्हिडिओ खरा म्हणून व्हायरल
महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी लोकांचा भाषेवरील वाद काही जुना नाही. याच पार्श्वभूमीवर काही लोक ‘मला मराठी येत नाही. कृपया आम्हाला देशद्रोही म्हणू नका’ असे बॅनर हातात घेतलेले दिसतात. दावा केला जात आहे की, महाराष्ट्रात काही लोकांनी ‘मला मराठी येत नाही. कृपया आम्हाला देशद्रोही म्हणू नका’ असे बॅनर हातात घेत आपला निषेध व्यक्त केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]
Continue Reading