ही मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाची गर्दी नाही; हा तर गजाजन महाराजांच्या पालखीचा व्हिडिओ 

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर गर्दीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत दावा केला जात आहे की, “ही गर्दी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाची आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

मराठा मोर्चाच्या नावाने जगन्नाथ रथ यात्रेच्या गर्दीचा फोटो व्हायरल; वाचा सत्य

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारी रोजी सुरु झालेल्या पदयात्रेचा मुक्काम 25 तारखेला नवी मुंबई शहरात होणार असून या मोर्च्यात लाखोच्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला आहे.  या पर्श्वभूमीवर एका विराट गर्दीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, व्हायरल फोटो मराठा दिंडी मोर्चाचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading