मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचा जुना व्हिडिओ सध्याची घटना म्हणून व्हायरल
मुंबईमध्ये अलिकडेच सुरु असलेल्या भाषा वादात अ-मराठी भाषिकांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर एका व्यक्तीद्वारे वृद्ध महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्याची घटना म्हणून शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]
Continue Reading