मंदिरात पाणी पिल्याबद्दल दलित मुलाला मारहाण केल्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य
एका मुलाच्या शरीरावर मारहाणीचे वळ उमटल्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. दावा केला जात आहे की, “हा मुलगा मंदिरात पाणी गेला असता जाती – धर्मावरुन त्याला मारहाण करण्यात आली.” पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो भारतातील नाही. खोट्या सांप्रदायिक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? व्हायरल फोटोमध्ये मुलाच्या अंगावर अमानुष मारहाणीचे […]
Continue Reading