बलुचिस्तान लिबरल आर्मीने पाक आणि चीनला धमकी दिल्याचा जुना व्हिडिओ नव्याने व्हायरल

भारत – पाक संघर्षादरम्यान बलुचिस्तान लिबरल आर्मीनेदेखील पाकिस्तान आर्मीवर हल्ला चढला असून बीएलएचे पाकविरोधातील संघर्ष अद्यापही सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि चीनला धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “बीएलएने पाक आणि चीनला धमकी दिली आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

बलुचिस्तानमधील लोकनृत्याचा व्हिडिओ ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद म्हणून व्हायरल

पहलगामवरील हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या ठिकानांवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक नाचताना दिसतात.  दावा केला जात आहे की, “ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर बलुचिस्तानमधील लोकांनी नाचत आनंद व्यक्त केला.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

2019 मध्ये बीएलएने पाक आणि चीनला धमकी दिल्याचा व्हिडिओ जाफर एक्सप्रेस अपहरणाशी जोडून व्हायरल

बलुचिस्तान लिबरल आर्मीने जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि चीनला धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “बीएलएने पाक आणि चीनला धमकी दिली आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा […]

Continue Reading

2022 मधील व्हिडिओ पाकिस्तानी जाफर एक्सप्रेस अपहरणाचा म्हणून व्हायरल

बलुचिस्तान लिबरल आर्मीने 11 मार्च रोजी पाकिस्तानात पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करुन प्रवाशांना ओलीस धरले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रेन ब्लास्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बलुचिस्तान लिबरेशन आर्मीद्वारे पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेसचे अपहरण करतानाचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading