भगतसिंग यांच्या बहिणीच्या निधनाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य
शहीद भगतसिंग यांच्या भगिनी प्रकाश कौर यांचे आज (2 जून) निधन झाले, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशातील एकाही राजकीय नेत्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही अशी तक्रार नेटकरी करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता ही बातमी सहा वर्षे जुनी असल्याचे आढळली. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी स्वातंत्र्ययोद्धे भगतसिंग यांच्या भगिनी […]
Continue Reading