बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला वकिलांनी चोप दिल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वकीलांच्या जमावाद्वारे पोलिस सुरक्षेत असलेल्या एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, “अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला कोर्टात पोलिसांच्या समोर वकिलांनी जबरदस्त चोप दिला.” पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ छत्तीसगड येथील […]

Continue Reading

शिवाजी महाराजांचा हा पुतळा प्रयागराजमधील नसून छत्रपती संभाजीनगरचा आहे; वाचा सत्य

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका फ्लायओव्हर मार्गावरुन जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमधील शिवाजी महाराजांचा पुतळा हा प्रयागराजचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

बांगलादेशमध्ये रविंद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली नाही; जुना फोटो व्हायरल

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये विविध अनेक ठिकाणी हल्ले होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका फोटोसह दावा केला जात आहे की, बांगलादेशमधील विद्यार्थ्यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे विटंबना केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो गेल्या वर्षीचा असून […]

Continue Reading

दुचाकीस्वार मृतदेह नाही तर पुतळा घेऊन जात आहे; इजिप्तमधील फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल

सोशल मीडियावर एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, राजस्थानमध्ये एका मुस्लिम युवकाने आपल्या हिंदू प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह दुचाकीवर ठेवून घेऊन गेला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा आहे. हा फोटो भारतातील नसून इजिप्त आहे आणि तो […]

Continue Reading