लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना पकडल्याची जुनी बातमी पहलगाम हल्ल्याशी जोडून व्हायरल

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसत्ताच्या बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या बातमीमध्ये दोन बंधक आणि एक सैनिक दाखवला असून सोबत माहिती दिली की, “आज सकाळी जम्मू काशमीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पकडले आहे.” दावा केला जात आहे की, पहलगामवरील हल्ल्यानंतर या दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याच्या पहिला फोटो म्हणून माध्यमांनी शेअर केला जुना फोटो; वाचा सत्य

कश्मीरमधील पहलगामवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये पठाणी सूट घातलेला एक व्यक्ती हातात अत्याधूनिक शस्त्र घेऊन पाठ करुन उभा आहे. दावा केला जात आहे की, हा पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading