पद्मशीला तिरपुडे यांच्या नावाने व्हायरल होणारे छायाचित्र चुकीचे; वाचा सत्य

डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी पद्मशीला तिरपुडे नावाची ही महिला जिद्दीने पोलीस उपनिरीक्षक झाली, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र कोणाचे आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? पोलीस उपनिरीक्षक पद्मशीला तिरपुडे यांचे डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी […]

Continue Reading