महाराष्ट्र महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कचे महापौर मददानी संबंधित भ्रामक दावा व्हायरल
भारताची सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिका असल्याने, यंदाच्या निवडणुकीत मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर, मुखवटा घातलेल्या एका व्यक्तीने पुतळ्यावर चढून पॅलेस्टिनी झेंडा फडकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, अमेरिकेत मुस्लिम महापौर जिंकल्यामुळे तेथे कट्टरवादी असा उन्माद करीत आहेत. या व्हिडिओचा वापर करून आगामी मुंबई […]
Continue Reading
