इस्रायलमधील एअरबेसवरील इराणच्या हल्ल्याचा दावा खोटा; जुना व्हिडिओ भ्रामक पद्धतीने व्हायरल
मिडल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका घराला लागलेली आग अग्निशमन विझवताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इस्रायलच्या नेवातिम एअरबेसवरील इराणच्या हल्ल्याचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ जुना असून […]
Continue Reading
