धुरंधर चित्रपटाचा इफेक्ट म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर : द रिव्हेंज चित्रपटामध्ये एक गुप्तहेर पाकिस्तान असल्याची कथा आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तान पोलिस रस्त्यावरील लोकांची करताना दिसते. दावा केला जात आहे की, “धुरंधर चित्रपट रिलिज झाल्यावर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून लयारीमध्ये स्थानिक पोलिस भारताचे गुप्तहेर शोधत आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading