पाकिस्तानच्या झेंड्यासोबत राखी सावंतचे फोटो चित्रपटाच्या सेटवरील आहेत; वाचा सत्य
अभिनेत्री राखी सावंत आणि वाद हे जणू काही समीकरणच आहे. विविध कारणांसाठी सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या राखीचे पाकिस्तानी झेंड्यासोबतचे फोटो शेयर करून तिला पाकिस्तान धार्जिण म्हणून टीका केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे फोटो चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे समोर आले. ते तिच्या खऱ्या आयुष्यातील नाहीत. काय आहे दावा? राखी सावंत पाकिस्तानी झेंडा घेऊन उभी असलेले […]
Continue Reading