पुणेतील दिवे घाटाच्या रस्त्यावरील बिबट्याचा व्हिडिओ दौलताबादच्या नावाने व्हायरल

छत्रपती संभाजीनगर जवळील दौलताबाद घाटात बिबट्या दिसला, या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ दौलताबादचा नाही. हा बिबट्या पुणेच्या दिवे घाटमध्ये आढळला होता. काय आहे दावा ? चार सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये एक बिबट्या वेगाने […]

Continue Reading