पुण्यात तरसाने केलेल्या हल्ल्याचा जुना व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा रोडवर तरसाने एका वृद्धवर हल्ला केला, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे. 2021 मध्ये पुण्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात तरसाने दोन व्यक्तींवर हल्ला केला होता. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये […]
Continue Reading