डिजिटल पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातील ड्रोन-शो म्हणून व्हायरल
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामध्ये आकर्षक ‘ड्रोन-शो’चे आयोजन करण्यात आले होते, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा नाही. हा व्हिडिओ एका खाजगी कंपनीने कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार केला आहे. काय आहे […]
Continue Reading
