राहुल गांधींसोबत व्हायरल फोटोमधील महिला आरोपी युट्यूबर ज्योती मल्होत्रा नाही; वाचा सत्य

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला भारतीय लष्कराची गोपनीय माहिती दिल्याचा आरोपावरुन युट्यूबर ज्योती मल्होत्राला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.  या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचे दोन फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “या फोटोमध्ये राहुल गांधींसोबत दिसणारी महिला युट्यूबर ज्योती मल्होत्रा आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading