गुरुग्राममधील मुलीच्या हत्या प्रकरणाशी लव्ह जिहादचा खोटा दावा व्हायरल; वाचा सत्य
हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील मल्हेडा गावात एका मुस्लिम युवकाने एका हिंदू मुलीची चाकू मारून हत्या केली, या दाव्यासह एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीला मारणारा आरोपी मुस्लिम नव्हता. या घटनेत कोणतेही सांप्रदायिक कारण नाही. काय आहे दावा ? […]
Continue Reading