कर्नाटक पोलिसांनी गणपतीच्या मूर्तीला जेलबंद केले नव्हते; दिशाभूल करणारा दावा व्हायरल
गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस अधिकारी गणपतीच्या मूर्तीला उचलून आपल्या वाहनात ठेवताना दिसतात. दावा केला जात आहे की, “कर्नाटक पोलिसांनी 2024 मध्ये गणपतीच्या मूर्तीला जेलबंद केले होते.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, कर्नाटक पोलिसांनी गणपती मूर्तीला […]
Continue Reading
