छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे छायाचित्र म्हणून जोधपुरच्या महाराजांचा फोटो व्हायरल 

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपण दोन फोटो पाहू शकतो. पहिल्या फोटोमध्ये आपण नेहमी पाहत असलेला शिवाजी महाराजांचा छायाचित्र दिसते, तर दुसरीकडे एक व्यक्ती हातात तलवार घेऊन उभी दिसते.  दावा केला जात आहे की, दुसऱ्या फोटोमध्ये दाखवलेला फोटो शिवाजी महाराजांचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading