केशरी रंगाची साडी घातली म्हणून कर्नाटक पोलिसांना महिलेला मंदिराबाहेर काढले का? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक केशरी रंगाची साडी घातलेल्या महिलेसोबत पोलिस वाद घालतात आणि तिला मंदिरात जाण्यापासून रोखतात. दावा केला जात आहे की, महिलेने केशरी रंगाची साडी घातल्या कारणाने कर्नाटक पोलिस तिला मंदिराच्या बाहेर काढतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading