मनोज तिवारींच्या ईशान्य दिल्लीची जागा धोक्यात दाखवणारा एक्झिट पोलचा स्क्रीनशॉट एडिटेड आहे; वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून विविध माध्यामांवर एक्झिट पोलचे अंदाज दाखवण्यात येत आहे. अशा एका एक्झिट पोलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या एक्झिट पोलमध्ये दावा केला जात आहे की, भाजप खासदार मनोज तिवारी यांची ईशान्य दिल्लीची जागा धोक्यात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

एबीपी माझाच्या नावाने अमरावती लोकसभेची फेक ओपिनियन पोल आकडेवारी व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या न्यूज चॅनलचे लोगो असलेले ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार अमरावतीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त 44 टक्के मतदान मिळाले. पोस्ट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, व्हायरल ओपिनियन पोल एबीपी माझाने जाहीर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading