चंद्रपूरतील गेस्ट हाऊस परिसरात वाघाने हल्ला केला नाही; खोट्या दाव्यासह AI व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रहमपुरी गेस्ट हाऊस परिसरात वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केल्याचे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआय तंत्राद्वारे तयार करण्यात आला आहे. काय आहे […]

Continue Reading

लडाख पोलिसांनी ‘अमित शाहांच्या अदेशावरुन सोनम वांगचूकांना अटक केली’ असे वक्तव्य केले नाही; वाचा सत्य 

लडाखला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना 27 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली लेहमध्ये अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लेहचे पोलिस अधिकारी म्हणतात की, “केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहमंत्रालयातून सोनम वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावत त्यांना अटकेचे आदेश देण्यात आले होते.” दावा केला जात […]

Continue Reading

इस्रायली जनतेने इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती केली का ? वाचा सत्य

इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इस्रायली जनता इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती करताना दाखवलेली आहे. दावा केला जात आहे की, “इस्रायली जनतेने इराणची माफी मागितली आणि युद्ध थांबवण्याची विनंती केली.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

इस्रायलमधील हायफा शहरावर इराणचा मोठा हल्ला म्हणून एआय व्हिडिओ व्हायरल

इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षाने सर्व जगाचे लक्ष वेधले आहे. याच पार्श्वभूमी एका स्फोटोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “इराणने इस्रायलमधील हायफा शहरावर मोठा हल्ला केला.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआय द्वारे तयार करण्यात आला […]

Continue Reading

रस्त्यावर झोपलेल्या माणसावर सिंहाने हल्ला न करता निघून जातानाचा व्हिडिओ एआय आहे

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्दायरल होत आहे. ज्यामध्ये रात्रीच्या वेळी एक व्यक्ती रस्त्यावर झोपलेला असताना त्या ठिकाणी एक वन्य प्राणी येतो आणि त्याला इजा न पोहचवता निघून जातो. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ गुजरातमधील काठियावाड भागातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

‘मला मराठी बोलता येत नाही’ असे बॅनर लोकांनी घेतलेल्याचा एआय व्हिडिओ खरा म्हणून व्हायरल

महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी लोकांचा भाषेवरील वाद काही जुना नाही. याच पार्श्वभूमीवर काही लोक ‘मला मराठी येत नाही. कृपया आम्हाला देशद्रोही म्हणू नका’ असे बॅनर हातात घेतलेले दिसतात.  दावा केला जात आहे की, महाराष्ट्रात काही लोकांनी ‘मला मराठी येत नाही. कृपया आम्हाला देशद्रोही म्हणू नका’ असे बॅनर हातात घेत आपला निषेध व्यक्त केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading