हाँगकाँगमधील असंबंधित व्हिडिओ इराणचा इस्रायलवरचा हल्ला म्हणून व्हायरल; वाचा सत्य
फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर आखातीदेशांमध्ये तणाव वाढला आहे. त्याला उत्तर म्हणून इराणकडूनही इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले झाले. याच पार्श्वभूमीवर इमारतींना लागलेली आग आणि अग्निशामक दलाच्या गाड्या दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, की हा व्हिडिओ इराणने इस्रायलमधील तेल अवीवर केलेल्या हल्ल्याचा आहे. फॅक्ट […]
Continue Reading
