सरकारने समोसा, जिलेबी आणि लाडूवर ‘चेतावणी लेबल’ लावण्याचे निर्देश दिलेले नाहीत; वाचा सत्य
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दारू आणि तंबाखू युक्त पदार्थांप्रमाणे समोसा, जिलेबी आणि लाडू यांसारख्या खाद्यपदार्थांवर चेतावणीचे लेबल लावण्याचे निर्देश दिले आहेत, असा दावा करत काही वृत्तसंस्थ आणि माध्यमांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशी कोणतीही सूचना […]
Continue Reading