पंजाबमध्ये चिमुरडा आईचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढतानाचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य
पंजाबमध्ये सध्या महापुरामुळे नैसर्गिक संकट कोसळलेले आहे. याच पार्श्वभूमीवर एका लहान मुलाद्वारे महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “ हा व्हिडिओ पंजाबचा आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड असून […]
Continue Reading