बिबट्याद्वारे धावत्या ट्रेनमधून व्यक्तीला ओढून नेतानाचा व्हिडिओ खरा नाही; वाचा सत्य

सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर धावत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियोवर व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, ही घटना अमरावतीपासून बडनेरा शहरा कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर घडली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

एबीपी माझाच्या नावाने अमरावती लोकसभेची फेक ओपिनियन पोल आकडेवारी व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या न्यूज चॅनलचे लोगो असलेले ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार अमरावतीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त 44 टक्के मतदान मिळाले. पोस्ट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, व्हायरल ओपिनियन पोल एबीपी माझाने जाहीर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading