तीन मुलींना वाचवण्याचा स्क्रिप्टेड व्हिडिओ अपहरणाची खरी घटना म्हणून व्हायरल

एका तरुणाद्वारे घरातून तीन बंदिस्त मुलींना वाचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हिंदू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून अपहरण करणाऱ्या विशिष्ट समुदायाच्या लोकांच्या घरातून दिल्लीतील एका तरुणाने 3 बंदिस्त मुलींना वाचवले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

अश्विनी सोनवणे बेपत्ता नसून ती प्रियकराशी लग्न करण्यासाठी गेली होती; जुना मेसेज व्हायरल

नाशिक वरून मुंबईला इंटरव्ह्यूसाठी गेलेली अश्विनी सोनवणे नामक तरूणी रस्त्यातच बेपत्ता झाली, असा एक मेसेज व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज गेल्यावर्षीचा असून अश्विनी प्रियकराशी विवाह करण्यासाठी गेली होती. काय आहे दावा ? व्हायरल पोस्टमध्ये एका तरूणीचा फोटो दिसतो.  […]

Continue Reading

लहान मुलाच्या अपहरणाच्या अफवांसह असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मनात धडकी भरणाऱ्या चार क्लिप्स आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमधील सर्व क्लिप्स लहान मुलांच्या अपहरणाशी आणि त्यांच्या अवयवाच्या खरेदी – विक्रीशी संबंधित आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading