हिंदुस्तान टाइम्सची रिपोर्टर अनुश्रीचा कॅमेरा हिसकावल्याची घटना 7 वर्षांपूर्वीची; वाचा सत्य
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनेक कॅमेरे रस्त्यावर ठेवलेले दिसतात. सोबत पोस्टमध्ये लिहिले होते की, “हिंदुस्तान टाइम्सची रिपोर्टर अनुश्रीचा कॅमेरा हिसकावल्यावर आणि दुसऱ्या महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन केल्यावर पत्रकारांनी पोलिस मुख्यालयासमोर आपले कॅमेरे रस्त्यावर ठेवत या घटनेचा निषेध केला.” दावा केला जात आहे की, ही घटना नुकतीच घडली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]
Continue Reading