राहुल गांधींना संविधानात किती पाने आहेत माहित नाही का? एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते संसदेत बोलताना संविधानात किती पाने आहेत? असे विचारतात. दावा केला जात आहे की, खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना संविधानावर प्रश्न विचारल्यावर ते निशब्द झाले. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. अनुराग ठाकूर यांनी संविधानवर प्रश्न विचाला तेव्हा राहुल […]
Continue Reading