कोरोना लसीची विचारणा करणारा कॉल आल्यावर फोन हॅक होत नाही; भ्रामक दावा व्हायरल
एचएमपीव्हीचे भारतात काही रुग्ण आढळल्याने लोकांनाच्या मानात करोनानंतर आता या नव्या व्हायरसने चिंतेने घर केले आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, “आरोग्य विभागाचा हवाला देत कोरोना लसीबाबत विचारणा करणारा कॉल आल्यावर 1 किंवा 2 नंबरचे बटण दाबू नका, अन्यथा आपला फोन हॅक होईल आणि आपल्या बँक खात्या […]
Continue Reading