भाजपाच्या प्रचार बॉक्समध्ये खरंच सोन्याची बिस्किटे सापडली होती का ? वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी निवडणूक पथकाने भाजपा उमेदवाराच्या प्रचाराच्या साहित्याचे बॉक्स जप्त केले होते. या बॉक्सची तपासणी सुरू असताना व्हिडिओमध्ये ‘हे सोन्याची बिस्किटे आहेत. तपासा!’ असे ऐकू येते.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मतदारांना सोन्याच्या बिस्किटांचे भाजप आमिश दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा सुरू आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading