पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने जामीन मिळाल्यावर रॅप साँग गायले नाही; वाचा सत्य

पुण्यात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर एका वादग्रस्त रॅप साँगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा गाण गातो की, “मी दारूच्या नशेत दोन लोकांना उडवले. माझ्या वडिलांकडे भरपूर पैसे आहे. मला एका दिवसात जामीन मिळाला असून मी परत कार घेऊन रस्त्यावर उतरणार आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading