फोटोमध्ये दारू पिणारी व्यक्ती मनोज जरांगे पाटील नाहीत; बनावट फोटो व्हायरल
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे दारू पीत असल्याचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे. दुसऱ्याच व्यक्तीच्या फोटोला एडिट करून मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा लावण्यात आला आहे. काय आहे दावा ? व्हायरल […]
Continue Reading