राशनच्या दुकानात प्लास्टिकयुक्त तांदुळ दिले जात नाही; फोर्टीफाइड बद्दल संभ्रम कायम
सरकारी राशनच्या दुकानात मिळणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिक किंवा फायबरयुक्त बनावट तांदुळ मिसळून दिले जाते आहेत, अशी अफवा गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात पसरत आहे. परिणामी ग्राहक सरकारी राशनच्या दुकानातून तांदुळ घेण्यासाठी नकार देत आहेत. या अफवांची सुरुवात कुठून झाली आणि सरकार असे वेगळे तांदुळ का देत आहेत, तसेच हा तांदुळ आरोग्यास हनिकारक आहे का? या सर्व प्रश्नांचे […]
Continue Reading