तारापूर अणुऊर्जा केंद्रात रेडिएशन लीक झाले नाही; खोट्या दाव्यासह पत्रक व्हायरल
पालघर जिल्ह्यामधील तारापूर शहरातील अणुऊर्जा केंद्रात रेडिएशन लीक झाले, या दाव्यासह एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पत्रक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पत्रक आपत्कालीन कवायतीचे (मॉक ड्रिल) आहे. काय आहे दावा ? व्हायरल पत्रकमध्ये पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाला […]
Continue Reading