केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना नावाची योजना आणली आहे का? वाचा सत्य
शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली असून या योजनेनुसार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार असल्याची माहिती समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी खरोखरच अशी काही योजना आणली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली आहे का, […]
Continue Reading