विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहतानाचा फोटो खरा आहे का ? वाचा सत्य

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली मोबाईलवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा व्हिडिओ पाहतानाचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहात होता. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. काय आहे दावा […]

Continue Reading